mr_tn/rom/16/20.md

801 B

The God of peace will soon crush Satan under your feet

आपल्या पायाखाली कुचलने"" हा शब्द म्हणजे शत्रूवर विजय मिळवणे होय. येथे पौलाने सैतानावर विजय मिळविण्याविषयी सांगितले की रोमी विश्वासणारे त्यांच्या पायाखाली शत्रूला कुचलत असतील तर. वैकल्पिक अनुवाद: ""लवकरच देव तुम्हाला शांती देईल आणि सैतानावर संपूर्ण विजय देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)