mr_tn/rom/16/05.md

806 B

Greet the church that is in their house

आराधना करण्यासाठी त्यांच्या घरात भेटणाऱ्या विश्वासणाऱ्याचे अभिवादन करा

Epaenetus

हे माणसाचे नाव आहे. (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-names]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-unknown]])

firstfruit of Asia to Christ

पौलाने अपैनतविषयी सांगितले की तो कापणीचा एक फळ होता. वैकल्पिक अनुवादः ""आशियातील येशूवर विश्वास ठेवणारे प्रथम फळ"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)