mr_tn/rom/15/29.md

4 lines
626 B
Markdown

# I know that when I come to you I will come in the fullness of the blessing of Christ
या वाक्यांशाचा अर्थ असा आहे की ख्रिस्त पौल आणि रोमी विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद देईल. वैकल्पिक अनुवादः ""आणि मला माहिती आहे की जेव्हा मी भेटेन तेव्हा ख्रिस्त विपुलपणे आशीर्वादित करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])