mr_tn/rom/15/24.md

1.3 KiB

Spain

हे रोमच्या पश्चिमेकडील रोमन प्रांत आहे ज्याला पौलाला भेट देण्याची इच्छा होती. (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-names]] आणि [[rc:///ta/man/translate/translate-unknown]])

in passing

मी रोममधून जातो किंवा ""मी माझ्या मार्गावर असतो

and to be helped by you along my journey there

येथे पौलाने असे दर्शविले आहे की रोमी विश्वासणाऱ्यांना स्पेनला त्याच्या प्रवासासाठी त्याला आर्थिक मदत देण्याची इच्छा आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपण माझ्या प्रवासात मला मदत कराल"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

I have enjoyed your company

आपल्याबरोबर काही वेळ घालवायचा किंवा ""आपल्यास भेटायला आनंद झाला