mr_tn/rom/15/20.md

1.4 KiB

In this way, my desire has been to proclaim the gospel, but not where Christ is known by name

पौल केवळ अशा लोकांना प्रचार करू इच्छितो ज्यांनी कधीही ख्रिस्ताविषयी ऐकले नाही. वैकल्पिक अनुवाद: ""यामुळे मी अशा ठिकाणी सुवार्ता सांगू इच्छितो जिथे लोकांनी ख्रिस्ताविषयी कधीच ऐकले नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

in order that I might not build upon another man's foundation

पौलाने आपल्या सेवा कार्याविषयी बोलले, जसे की तो पायावर एक घर बांधत होता. वैकल्पिक अनुवादः ""मी ज्या व्यक्तीने आधीपासूनच सुरुवात केली आहे अशा कामांना मी सतत चालू ठेवू शकत नाही. मला अशा व्यक्तीसारखे होऊ इच्छित नाही जो कोणी दुसऱ्याच्या पायावर घर बांधतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)