mr_tn/rom/15/10.md

8 lines
478 B
Markdown

# Again it says
पुन्हा शास्त्रवचन म्हणते
# with his people
याचा अर्थ देवाच्या लोकांच्या संदर्भात आहे. आपण हे आपल्या भाषेत स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""देवाच्या लोकांबरोबर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])