mr_tn/rom/15/08.md

16 lines
1.5 KiB
Markdown

# For I say
कारण मी म्हणतो ""मी” हा शब्द पौलाचा उल्लेख करतो.
# Christ has been made a servant of the circumcision
येथे ""सुंता"" हे एक उपनाव आहे जो यहूद्यांचा संदर्भ देतो. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""येशू ख्रिस्त यहूदी लोकांचा दास बनला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# in order to confirm the promises
हे दोन उद्देश आहेत ज्यासाठी ख्रिस्त सुंतेचा दास झाला.
# the promises given to the fathers
येथे ""पूर्वज"" यहूदी लोकांच्या पूर्वजांना संदर्भित करतात. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने जे यहूदी लोकांचे पूर्वजांना दिले होते ते वचन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])