mr_tn/rom/15/06.md

419 B

praise with one mouth

याचा अर्थ देवाला स्तुती करण्यामध्ये एकता असावी. वैकल्पिक अनुवाद: ""एकतेने एकत्र देवाची स्तुती करा जसे की फक्त एकच तोंड बोलत होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)