mr_tn/rom/15/03.md

782 B

it was just as it is written

येथे पौल एक शास्त्रवचनाचा उल्लेख करतो जेथे ख्रिस्त (मसीहा) देवाशी बोलतो. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""मसीहाने शास्त्रवचनांमधून देवाशी बोलला"" (पाहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

The insults of those who insulted you fell on me

देवाचे अपमान करणारे लोक अपमानित झाले.