mr_tn/rom/14/17.md

1.1 KiB

For the kingdom of God is not about food and drink, but about righteousness, peace, and joy in the Holy Spirit

पौलाने असा युक्तिवाद केला की देवाने आपले राज्य स्थापन केले जेणेकरून तो आपल्याला स्वतःशी एक खरा संबंध देईल आणि शांती व आनंद देईल. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपले राज्य स्थापन केले नाही जेणेकरून आपण जे खातो व जेवावे त्यावर राज्य करू शकू. त्याने आपले राज्य स्थापन केले जेणेकरून आम्ही त्याच्याबरोबर चांगला संबंध ठेवू शकू आणि म्हणून तो आम्हाला शांती आणि आनंद देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)