mr_tn/rom/14/05.md

1.0 KiB

One person values one day above another. Another values every day equally

एक व्यक्ती असा विचार करतो की एक दिवस इतर सर्व लोकांपेक्षा अधिक महत्वाचा आहे, परंतु दुसऱ्या व्यक्तीला वाटते की सर्व दिवस सारखेच आहे

Let each person be convinced in his own mind

तूम्ही पूर्ण अर्थ स्पष्ट करू शकता. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये देखील भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येक व्यक्तीला तो काय करत आहे याची खात्री करुन द्या की तो परमेश्वराचा आदर करायचा आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)