mr_tn/rom/13/01.md

1.3 KiB

Connecting Statement:

पौल त्यांच्या नियमात कसे जगतात याबद्दल विश्वासणाऱ्याना सांगतो.

Let every soul be obedient to

येथे ""आत्मा"" संपूर्ण व्यक्तीसाठी एक उपलक्षक आहे. ""प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आज्ञा मानली पाहिजे"" किंवा ""प्रत्येकाने आज्ञेत राहावे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

higher authorities

सरकारी अधिकारी

for

कारण

there is no authority unless it comes from God

सर्व अधिकार देवाकडून येते

The authorities that exist have been appointed by God

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""आणि अधिकार असलेल्या लोकांमध्ये तेथे आहे कारण देवाने त्यांना तिथे ठेवले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)