mr_tn/rom/12/19.md

1.2 KiB

give way to his wrath

येथे ""क्रोध"" हा देवाच्या शिक्षेसाठी एक उपनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देव त्यांना शिक्षा करण्याची परवानगी देतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

For it is written

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""एखाद्याने लिहिलेले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Vengeance belongs to me; I will repay

या दोन वाक्यांशाचा मूळ अर्थ एकच गोष्ट आहे आणि यावर जोर दिला आहे की देव त्याच्या लोकांना बदला देईल. वैकल्पिक अनुवादः ""मी निश्चितपणे तुला बदलावेन"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)