mr_tn/rom/12/04.md

1.2 KiB

For

पौलाने हा शब्द वापरण्यासाठी हे दाखवून दिले आहे की काही ख्रिस्ती लोकानी इतरांपेक्षा चांगले असल्याचा विचार का केला पाहिजे हे तो आता समजावून सांगेल.

we have many members in one body

पौल मानवी शरीराच्या वेगवेगळ्या भाग असल्यासारखे ख्रिस्तामधील सर्व श्रोत्यांना सांगतो. तो असे दर्शवितो की जरी विश्वासणारे ख्रिस्ताला वेगवेगळ्या मार्गाने सेवा देऊ शकतील, तरी प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताचा आहे आणि महत्त्वपूर्ण मार्गाने सेवा देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

members

डोळे, पोट आणि हात यासारख्या गोष्टी आहेत.