mr_tn/rom/11/21.md

929 B

For if God did not spare the natural branches, neither will he spare you

येथे ""नैसर्गिक शाखा"" म्हणजे यहूदी लोकांनी येशूला नाकारले याला दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: ""ज्या विश्वासापासून मुळातून आलेल्या वृक्षांच्या नैसर्गिक शाखांसारखे मोठे झाले होते, त्या देवावर विश्वास ठेवणाऱ्यांपासून देवाने त्यांचे रक्षण केले नाही, मग जर तुम्हाला विश्वास नसेल तर तो तुम्हालाही सोडणार नाही (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)