mr_tn/rom/11/20.md

811 B

their ... they

त्यांचे"" आणि ""ते"" हे सर्वनाम ज्यांचा विश्वास नाही अशा यहूदी लोकांच्या संदर्भ देते.

but you stand firm because of your faith

पौल परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांविषयी बोलतो जे विश्वासू राहिले आहेत की ते उभे आहेत आणि कोणीही त्यांना हलवू शकत नाही. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु तूम्ही तुमच्या विश्वासामुळेच राहिलात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)