mr_tn/rom/11/17.md

2.0 KiB

if you, a wild olive branch

तू,"" आणि ""जंगली जैतूनची शाखा"" या सर्वानाचे सर्वनाम येशू ख्रिस्ताद्वारे तारण स्वीकारलेल्या परराष्ट्रीयांचा उल्लेख करते. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-you]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

But if some of the branches were broken off

येथे पौलाने येशूला ""तुटलेली शाखा"" म्हणून नाकारले त्या यहूदी लोकांचा उल्लेख केला. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु एखाद्याने काही शाखा बंद केल्या तर"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

were grafted in among them

येथे पौल यहूदीतर ख्रिस्ती लोकाबद्दल बोलतो जसे की ते ""कलम केलेली शाखा होते"". तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपणास उर्वरित शाखांमध्ये झाडाला जोडले"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

the rich root of the olive tree

येथे ""श्रीमंत मूळ"" एक रूपक आहे जे देवाच्या अभिवचनांचा संदर्भ देते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)