mr_tn/rom/11/15.md

20 lines
1.9 KiB
Markdown

# For if their rejection means the reconciliation of the world
जर देवाने त्यांना नाकारले असेल तर तो जगाला स्वत:शी समेट करेल
# their rejection
त्यांचे"" सर्वनाम यहूदी अविश्वासणाऱ्यांना संदर्भित करते.
# the world
येथे ""जग"" जगामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक उपनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""जगातील लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# what will their acceptance be but life from the dead?
पौलाने हा प्रश्न विचारला की जेव्हा देव यहूदी लोकांचा स्वीकार करेल तेव्हा ही एक अद्भुत गोष्ट असेल. तूम्ही ते कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""देव जेव्हा त्यांना स्वीकारेल तेव्हा ते कसे होईल? ते जसे मेलेल्यांतून पुन्हा जिवंत होतील तसे होईल!"" किंवा ""मग जेव्हा देव त्यांना स्वीकारेल तेव्हा ते मरतील आणि पुन्हा जिवंत होतील!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the dead
हे शब्द मृत्यात्म्यांच्या जगामध्ये सर्व मृत लोकांना एकत्र बोलतात.