mr_tn/rom/11/07.md

585 B

What then?

आपण काय निष्कर्ष काढू? पौलाने हा प्रश्न त्याच्या वाचकांना पुढील मुद्द्याकडे वळविण्यास सांगितले. तूम्ही हे विधान म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""आम्हाला हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)