mr_tn/rom/11/06.md

401 B

But if it is by grace

देवाचा दयाळूपणा कशा प्रकारे कार्य करतो याबद्दल पौल पुढे सांगत आहे. वैकल्पिक अनुवादः ""पण देवाची करुणा कृपेने कार्य करते"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)