mr_tn/rom/11/02.md

945 B

whom he foreknew

त्याला वेळेपूर्वी माहित होते

Do you not know what the scripture says about Elijah, how he pleaded with God against Israel?

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""एलीयाने इस्राएलविरूद्ध देवाची प्रार्थना केल्यावर शास्त्रवचनांत काय लिहिले आहे ते आपल्याला ठाऊक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

what the scripture says

पौल शास्त्रवचनांचा संदर्भ देत आहे जसे की ते बोलू शकतील. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)