mr_tn/rom/10/14.md

2.0 KiB

How then can they call on him in whom they have not believed?

ज्यांनी ऐकलेले नाही अशा लोकांना सुवार्ता सांगण्याच्या महत्त्ववर जोर देण्यासाठी पौलाने एक प्रश्न वापरला. ""ते"" हा शब्द त्यांना संदर्भित करतो जे अद्याप देवाचे नाहीत. वैकल्पिक अनुवाद: ""जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत ते त्याला आरोळी मारू शकत नाहीत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

How can they believe in him of whom they have not heard?

याच कारणास्तव पौल आणखी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""आणि त्यांनी त्याचा संदेश ऐकला नसल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही!"" किंवा ""ते त्याच्याबद्दलचा संदेश ऐकला नसल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

believe in

येथे असे म्हणणे म्हणजे त्या व्यक्तीने काय सांगितले ते सत्य आहे.

How can they hear without a preacher?

याच कारणास्तव पौल आणखी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी त्यांना सांगत नाही तर ते संदेश ऐकू शकत नाहीत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)