mr_tn/rom/10/13.md

620 B

For everyone who calls on the name of the Lord will be saved

येथे ""नाव"" हा शब्द येशूसाठी एक उपनाव आहे. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या सर्वाना देव वाचवतो"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])