mr_tn/rom/10/09.md

1.2 KiB

if with your mouth you confess Jesus as Lord

जर आपण कबूल करतो की येशू प्रभू आहे

believe in your heart

येथे ""हृदय"" हे एखाद्या व्यक्तीच्या मनात किंवा आतील व्यक्तीचे उपनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या मनात विश्वास ठेवा"" किंवा ""खरे विश्वास ठेवा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

raised him from the dead

उठणे हा ""पुन्हा जिवंत होणे"" साठी येथे एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्याला पुन्हा जिवंत केले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

you will be saved

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""देव तुझे रक्षण करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)