mr_tn/rom/10/03.md

8 lines
871 B
Markdown

# For they do not know of God's righteousness
येथे ""चांगुलपणा म्हणजे देव स्वतः लोकांशी कसा वागत आहे या संदर्भात सांगितले आहे. तूम्ही हे अनुवादामध्ये स्पष्ट करू शकता."" वैकल्पिकरित्या अनुवाद: ""देव लोकांना स्वतः बरोबर कसे ठेवतो हे त्यांना माहिती नसते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# They did not submit to the righteousness of God
त्यांनी लोकांना स्वतः बरोबर ठेवण्याचा देवाचा मार्ग स्वीकारला नाही