mr_tn/rom/09/19.md

1.3 KiB

You will say then to me

पौल त्याच्या शिकवणी समीक्षकांशी बोलत आहे जरी तो फक्त एका व्यक्तीशी बोलत होता. आपल्याला येथे अनेकवचन वापरण्याची आवश्यकता असू शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Why does he still find fault? For who has ever withstood his will?

हे अलंकारिक प्रश्न देवाविरूद्ध तक्रारी आहेत. तूम्ही त्यांना मजबूत विधान म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""त्याला आपल्यात दोष आढळू नये. त्याच्या इच्छेचा सामना कोणीही करू शकत नाही."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

he ... his

हे"" आणि ""त्याचे"" शब्द येथे देवाचा उल्लेख करतात.

has ... withstood his will

त्याने त्याला जे करायचे आहे ते करण्यापासून रोखलं आहे