mr_tn/rom/09/09.md

586 B

this is the word of promise

देवाने वचन दिले तेव्हा हे शब्द वापरलेले आहेत

a son will be given to Sarah

देव साराला मुलगा देईल हे व्यक्त करण्यासाठी तूम्ही हे कर्तरी स्वरूपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""मी साराला मुलगा देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)