mr_tn/rom/08/31.md

682 B

What then shall we say about these things? If God is for us, who is against us?

पौलाने आधी जे म्हटले त्यातील मुख्य मुद्द्यावर जोर देण्यासाठी प्रश्न वापरतात. वैकल्पिक अनुवादः ""या सर्व गोष्टींपासून आपल्याला हे माहित असले पाहिजे: देव आपली मदत करत आहे, कोणीही आम्हाला पराभूत करू शकत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)