mr_tn/rom/08/22.md

739 B

For we know that the whole creation groans and labors in pain together even now

बाळाला जन्म देताना निर्मितीची तुलना एका स्त्रीच्या विव्हळण्याशी केली जाते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्याला माहित आहे की देवाने जे काही तयार केले आहे ते मुक्त व्हायचे आहे आणि मुलास जन्म देणाऱ्या स्त्री प्रमाणे त्याचे विव्हळणे आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)