mr_tn/rom/08/20.md

1.0 KiB

For the creation was subjected to futility

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने जे तयार केले होते त्यासाठी त्याने जे जे केले ते साध्य करण्यास असमर्थ ठरले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

not of its own will, but because of him who subjected it

येथे पौलाने ""निर्मिती"" असे वर्णन केले आहे ज्याची इच्छा आहे. वैकल्पिक अनुवादः "" कारण सृष्टीच्या गोष्टी हव्या असतात म्हणून नाही, तर देवाला पाहिजे असेच होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)