mr_tn/rom/08/09.md

1.0 KiB

in the flesh

आपल्या पापी स्वभावाच्यानुसार कार्य करणे. ""देह"" कसे भाषांतरित केले [रोमकरांस पत्र 8: 5] (../08/04.md) पहा.

in the Spirit

पवित्र आत्मा त्यानुसार कार्य करणे

Spirit ... God's Spirit ... Spirit of Christ

हे सर्व पवित्र आत्म्याशी संबंधित आहेत.

if it is true that

या वाक्यांशाचा अर्थ असा नाही की त्यांच्यापैकी काहीना देवाचा आत्मा आहे. त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांच्यात सर्वजणामध्ये देवाचा आत्मा आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""पासून"" किंवा ""कारण