mr_tn/rom/06/04.md

2.6 KiB

We were buried, then, with him through baptism into death

येथे पौल मृत्यूच्या आणि दफन झाल्यासारख्या पाण्यातील विश्वासार्हतेच्या बाप्तिस्म्याविषयी बोलतो. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा कोणीतरी आम्हाला बाप्तिस्मा दिला, तेव्हा त्या व्यक्तीने आम्हाला ख्रिस्ताबरोबर कबरेत दफन केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

just as Christ was raised from the dead by the glory of the Father, so also we might walk in newness of life

मृतांमधून उठणे हे एक व्यक्ती पुन्हा जिवंत होण्यासाठी एक म्हण आहे. हे भौतिकदृष्ट्या येशू ख्रिस्ताकडे परत येण्याकरिता विश्वास ठेवणारा नवीन आध्यात्मिक जीवन आहे. विश्वासणाऱ्यांचे नवीन आध्यात्मिक जीवन त्या व्यक्तीस देवाची आज्ञा मानण्यास सक्षम करते. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याप्रमाणे तो मरण पावला त्या नंतर पित्याने त्याला पुन्हा जिवंत केले, आपल्यात नवीन आध्यात्मिक जीवन असावे आणि देवाची आज्ञा पाळा"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-simile]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि rc://*/ta/man/translate/figs-idiom)

from the dead

मरण पावलेल्या लोकामधून. हे अभिव्यक्ती मृत्यात्म्यांच्या जगामध्ये एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांना वर्णन करते. त्यांच्यामधून उठविलेला पुन्हा जिवंत होण्यासाठी बोलतो.