mr_tn/rom/05/10.md

20 lines
1.9 KiB
Markdown

# we were
आम्ही"" च्या सर्व घटनांनी सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित केले पाहिजे आणि त्यात समावेश असावा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# his Son ... his life
देवाचा पुत्र ... देवाच्या पुत्राचे जीवन
# we were reconciled to God through the death of his Son
देवाच्या पुत्राच्या मृत्यूने अनंतकाळाची क्षमा केली आणि आपल्याला देवाशी मित्र बनविले, जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आम्हाला त्याच्याबरोबर शांततापूर्ण संबंध ठेवण्याची परवानगी दिली कारण त्याचा पूत्र आमच्यासाठी मरण पावला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Son
देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे पद आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# after having been reconciled
तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""आता देवाने आम्हाला त्याचे मित्र बनवले आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])