mr_tn/rom/05/02.md

598 B

Through him we also have our access by faith into this grace in which we stand

येथे ""विश्वासाने"" हा येशूवरील आमचा विश्वास आहे, ज्यामुळे आपल्याला देवासमोर उभे राहण्याची संधी मिळते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही येशूवर विश्वास ठेवतो म्हणून देव आम्हाला त्याच्या उपस्थितीत येऊ देतो