mr_tn/rom/04/25.md

691 B

who was delivered up for our trespasses and was raised for our justification

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""ज्याना देवाने आमच्या पापांसाठी शत्रूंच्या हवाली दिले आणि देवाने ज्याला पुन्हा जिवंत केले, त्याद्वारे तो आम्हाला त्याच्या बरोबर येऊ शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)