mr_tn/rom/04/23.md

997 B

Now it was

अब्राहामाच्या विश्वासाने योग्यरित्या ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या विश्वासाने आज विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला विश्वास ठेवण्यासाठी येथे वापरण्यात आले आहे.

only for his benefit

फक्त अब्राहाम साठी

that it was counted for him

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला नीतिमत्त्व मोजले"" किंवा ""देवाने त्याला नीतिमान मानले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)