mr_tn/rom/04/22.md

719 B

Therefore this was also counted to him as righteousness

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""म्हणूनच देवाने अब्राहामाच्या विश्वासार्हतेचा विश्वास मोजला"" किंवा ""म्हणून देवाने अब्राहामाला नीतिमान मानले कारण अब्राहाम त्याच्यावर विश्वास ठेवीत असे"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)