mr_tn/rom/04/14.md

12 lines
990 B
Markdown

# heirs
ज्या लोकांना देवाने वचन दिले आहेत त्यांना असे म्हटले जाते की ते कुटुंबातील सदस्यांकडून मालमत्ता व संपत्ती मिळवतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# if those who live by the law are to be the heirs
येथे ""नियमशास्त्राद्वारे जगतात"" म्हणजे नियमांचे पालन करणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""जे लोक नियमांचे पालन करतात ते पृथ्वीचे वारस होतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# faith is made empty, and the promise is void
विश्वासाचे मूल्य नाही आणि वचन निरर्थक आहे