mr_tn/rom/04/07.md

728 B

whose lawless deeds are forgiven ... whose sins are covered

समान संकल्पना दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगितले आहे. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांनी कायदा मोडला आहे त्यांना देव क्षमा करतो ... ज्याचे पाप प्रभूने झाकलेले आहे"" (पाहा: [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])