mr_tn/rom/03/14.md

638 B

Their mouths are full of cursing and bitterness

येथे ""तोंड"" हे एक उपनाव आहे जे लोकांच्या वाईट शब्दांचे प्रतिनिधीत्व करते. ""पूर्ण"" हा शब्द खूप वेळा लोक कडवटपणे व शाप बोलतात. वैकल्पिक अनुवाद: ""ते बऱ्याच वेळा शाप आणि क्रूर शब्द बोलतात"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-hyperbole]])