mr_tn/rom/03/06.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# May it never be
आपण कधीच म्हणू नये की देव अनीतिमान आहे
# For then how would God judge the world?
पौल हा प्रश्न वापरतो तो हे सांगतो की सुवार्तेविरूद्ध युक्तिवाद योग्य नाही, कारण यहूदी लोकांचा असा विश्वास आहे की देव सर्व लोकांचा न्याय करेल. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही सर्वजण हे जाणतो की देव खरोखरच जगाचा न्याय करील!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# the world
जगामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ""जग"" हे उपनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""जगातील कोणालाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])