mr_tn/rom/03/03.md

603 B

For what if some Jews were without faith? Will their unbelief abolish God's faithfulness?

लोकांना विचार करण्यासाठी पौलाने या प्रश्नांचा उपयोग केला. वैकल्पिक अनुवाद: ""काही यहूदी देवासोबत विश्वासू नाहीत. यावरून आपण निष्कर्ष काढू की देव आपले वचन पूर्ण करणार नाही?"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)