mr_tn/rom/02/26.md

1002 B

the uncircumcised person

ज्याची सुंता झालेली नाही असा व्यक्ती

keeps the requirements of the law

नियमशास्त्रानुसार देव आज्ञा करतो ते पाळतो

will not his uncircumcision be considered as circumcision?

पौलाने दोन प्रश्नांपैकी हा पहिला प्रश्न आहे की सुंता ही देवासमोर कोणास योग्य करीत नाही. आपण या प्रश्नाचे भाषांतर सक्रिय स्वरूपात विधान म्हणून करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""देव त्याला सुंता झाल्यासारखा समजेल."" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])