mr_tn/rom/02/22.md

1.7 KiB

You who say that one must not commit adultery, do you commit adultery?

पौल आपल्या श्रोत्यांना धमकावण्यासाठी एक प्रश्न वापरत आहे. आपण हे एक मजबूत विधान म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही व्यभिचार करू नका असे लोकांना सांगता, पण तूम्ही व्यभिचार करता!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

You who hate idols, do you rob temples?

पौल त्याच्या श्रोत्याला धमकावण्यासाठी एक प्रश्न वापरत आहे. तूम्ही हे एक मजबूत विधान म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""तूम्ही म्हणता की तूम्ही मूर्तींचा तिरस्कार करता, परंतु तूम्ही मंदिराची चोरी करता!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

Do you rob temples

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""स्थानिक विधर्मी मंदिरातील वस्तू चोरून विकण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी"" किंवा 2) “यरुशलेमच्या मंदिराकडे देवाला देय सर्व पैसे पाठवू नका.