mr_tn/rom/02/19.md

754 B

you yourself are a guide to the blind, a light to those who are in darkness

येथे ""आंधळा"" आणि ""अंधारात चालणारे"" असे लोक आहेत जे नियमांना समजत नाहीत. वैकल्पिक अनुवादः ""आपण नियमांना शिकवत आहात, म्हणून आपण अंध व्यक्तींना मार्गदर्शक म्हणून आहात आणि आपण अंधारात हरवलेल्या लोकांसाठी प्रकाश आहात"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])