mr_tn/rom/02/03.md

1.3 KiB

But consider this

तर याचा विचार करा किंवा ""म्हणूनच हे विचारा

consider this

मी तुम्हाला काय सांगणार आहे याचा विचार करा

person

तूम्ही जो कोणी आहात"" या माणसासाठी सामान्य शब्द वापरा

you who judge those who practice such things although you do the same things

तूम्ही असे करता की तूम्ही वाईट कृत्ये करता तेव्हा कोणीतरी देवाच्या शिक्षेस पात्र आहे

Will you escape from the judgment of God?

ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. आपण हा प्रश्न एक मजबूत नकारात्मक विधान म्हणून देखील भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""तुम्ही निश्चितपणे देवाच्या न्यायापासून वाचणार नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)