mr_tn/rom/01/21.md

1.1 KiB

became foolish in their thoughts

तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""मूर्ख गोष्टींचा विचार करण्यास सुरवात झाली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

their senseless hearts were darkened

येथे ""अंधार"" हे एक रूपक आहे जो लोकांना लोकांच्या समजुतीचा अभाव दर्शवितो. येथे ""ह्रदय"" हे एखाद्या व्यक्तीच्या मनासाठी किंवा आंतरिकतेसाठी एक उपनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाला काय हवे आहे हे त्यांना कळाले नाही"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]])