mr_tn/rom/01/05.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# we have received grace and apostleship
देवाने पौलाला प्रेषित असल्याची भेट दिली आहे. आपण हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने मला प्रेषित बनविले आहे. हा एक विशेष विशेषाधिकार आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# for obedience of faith among all the nations, for the sake of his name
येशूचा उल्लेख करण्यासाठी ""नाव"" शब्दाचा उपयोग पौलाने केला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""सर्व राष्ट्रांना त्यांच्या विश्वासाच्या आज्ञेचे पालन करण्यास शिकवण्याकरिता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])