mr_tn/rom/01/02.md

4 lines
440 B
Markdown

# which he promised beforehand by his prophets in the holy scriptures
देवाने त्याच्या लोकांना वचन दिले की तो त्याचे राज्य स्थापन करेल. शास्त्रवचनांतील हे वचन लिहून ठेवण्यासाठी त्याने संदेष्ट्यांना सांगितले.