mr_tn/rev/22/16.md

1.4 KiB

to testify to you

येथे “तु” हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

the root and the descendant of David

“मूळ” आणि “वंशज” या शब्दांचा अर्थ मुळात एकच गोष्ट होतो. येशू “वंशज” असण्याचा सांगतो जसे की तो दाविदामधून निघालेले “मूळ” आहे. हे दोन्ही शब्द एकत्र मिळून यावर भर देता की, येशू हा दाविदाच्या घराण्यातून येतो. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-doublet]])

the bright morning star

येशू स्वतःबद्दल सांगतो जसे की तो एक तेजस्वी तारा आहे जो कधीकधी पहाटेच्या वेळेस दिसतो आणि हे सूचित करतो की नवीन दिवसाची सुरवात होत आहे. तुम्ही “तेजस्वी तारा” याचे भाषांतर प्रकटीकरण 21:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)